हस्थमैथुन चे फायदे आणि नुकसान !!
हस्थमैथुन !!
कोण करत नाही..? जवळपास 95% जण
करतात...
तरी म्हणतात मी नाही करत....
अशा सर्वांसाठी ही पोस्ट... नक्की वाचा... ⬇️
.
.
साधारणतः पंधरा सोळा वयापासून आपल्या
Sex बद्दल आकर्षण वाटायला सुरवात होते,
शारीरिक काही बदल होतात त्यामुळे मग
ती गोष्ट हवीहवीशी वाटू लागते....
आणि नाही भेटली तर मग आपण आपली
कामवासना हाताने शांत करतो....
एखाद्या व्यक्तीला पाहून, व्हिडियो पाहून किंवा
मग नैसर्गिक रित्या मूड होतो..
सर्वाचं तसे होते, शरीराचा Privet part
उत्साहित होतो...
मग आपण सर्व हस्थमैथुन करतो...
.
.
शारीरिक आणि मानसिकरीत्या सुख, शांती भेटते
पण याचे काही परिणाम ही असतात...
आधी मुलांबद्दल बघुयात ।
आठवड्यातून एखाद्यावेळी सर्व चालतं पण
हळूहळू त्याची सवय लागते... ..
मग रोज एकदा किंवा त्याहून जास्त वेळा
हस्थमैथुन केल्याने मुलांचा वजनात घट
होते,वजन वाढत नाही....
आपोआप Sex Stamina कमी होत जातो....
त्यामुळे जेव्हा खरंच Sex ची वेळ येते तेव्हा दोन
मिनीटात Fusss..
.
.
जोडीसार Satisfy होणार नाही...
तुमची आजची हस्थमैथुन ची सवय तुमच्या उद्याची
Sex life पूर्णतः बरबाद करु शकते....
वारंवार हस्थमैथुन केल्याने शरीरातील Sperm
Quantity कमी होते त्याचा परिणाम लग्नानंतर
बाप बनण्यावर होतो...
तुम्ही च विचार करा आता किती Serious गोष्ट
आहे....
सर्व परिणाम सांगितले मग एक फायदा ही
सांगतो....
तुमचं Depression, मानसिक तणाव पासून ही
गोष्ट काही काळ तुम्हाला अराम देते...
.
.
म्हणून काय रोज करत बसू नका !!
आठवड्यातून एकदा दोनदा चालतं...
Romeo
आता मुलींवर होणाऱ्या परिणाम बद्दल बोलूयात...
हो !! मुली ही करतात...
पण खरं सांगू तर त्यांना या गोष्टीचा फायदाच जास्त
होतो...कसा..?
हस्थमैथुन मुळे Organism Lose होतात ज्याने
First Time Sex करताना जास्त त्रास होत नाही..
पण... पण Sex वारंवार केल्याने शरीराची भूक
वाढत जाते...
.
.
त्यामुळे जोडीदार कडून satisfy होणं अवघड
होतं....
love life बरबाद....
हस्थमैथुन मुळे periods चा त्रास कमी होतो...
पण फिगर नीट रहात नाही...8
हस्थमैथुन मुळे मुलींचं वजन वाढतं,
लठ्ठपणा येतो...
मानसिक ताण तणाव दूर होतो, Depression
कमी होते...
पण तुम्हाला ही तेच सांगेल कधीतरी ठीक ..
बाकी तुमची मर्जी...
काही क्षणाच्या सुखासाठी तुमची Health आणि
पुढचं आयुष्य पणाला लावू नका !!
शारीरिक समस्यांमुळे कितीतरी नाती, आयुष्य
बिघडताना आपण पाहतो....
त्यामुळे जे करताय त्याचा थोडा विचार करा !!
...
बघा आता पटलं तर तुमच्या जोडीदाराला, फ्रेंड्स ना
शेअर करा आणि टोचलं तर सोडून द्या !!
कशी वाटली पोस्ट..?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा